पोस्ट्स

सप्टेंबर २८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छोटे ग्रँडमास्टर

इमेज
         सध्या भारतीय ग्रँडमास्टर मोठं मोठ्या स्पर्धा अत्यंत सहजतेने [ आपल्या खिश्यात घालत आहेत . तसेच भारतातील ग्रँडमास्टरची   संख्या झपाट्याने वाढत आहे गेल्या दोन महिन्यात भारताला दोन नवे ग्रँडमास्टर सुद्धा मिळाले . वरिष्ठ गटातील खेळाडूंचे हे यश बघून लहान गटातील बुद्धिबळ खेळाडूंना देखील स्फुरण चढलं आणि त्यांनी देखील मोठ्या गटातील खेळाडू जिंकू शकतात तर आम्ही तरी का मागे राहायचं असा चंग   बांधला आणि त्यांनी तो खरा देखील करून दाखवला आहे                 बुधवार २८ सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री दहाच्या सुमारास   चार्वी अनिलकुमार आणि शुभी गुप्ता अनुक्रमे 8 वर्षांखालील मुली आणि 12 वर्षांखालील मुलींच्या गटात जागतिक विजेतेपद मिळवून लहान   भारतीय बुद्धिबळपटू सुद्धा काही कमी नाहीत हे सिद्ध केले     या दोघांनीही भारतासाठी प्रत्येकी एक सुवर्णपदक प्राप्त केलंय   . चार्वी यांनी ११ सामन्यात साडेनऊ गुण मिळवत   शुभीयांनी   ११ सामन्यात साडेआठ गुण मिळवत   सुवर्णपदकास गवसणी घातली . सा