पोस्ट्स

नोव्हेंबर २४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानची वाटचाल दर्शवणारा एक टप्पा पूर्ण

इमेज
         आपल्या शेजारील पाकिस्तानची वाटचाल कोणत्या दिशेने होणार हे स्पष्ट करणारा एक टप्पा २४ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला आहे.  पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आय मध्ये कार्य केलेल्या  लेफ्टनंट जनरल  असिम मुनीर  यांची    पाकिस्तानचे २९ नोव्हेंबर २०२२ पासून पुढील लष्करप्रमुख असावेत अशी शिफारस केल्याने हा टप्पा पूर्ण झाला आहे आता पाकिस्तानच्या  राष्ट्रपतींची मान्यता घेण्याची औपचारिकता पूर्ण झाल्यावर त्याची अधिकृत घोषणा होईल पाकिस्तानच्या संविधानाच्या  (ज्यास एकहत्तर हा आईनं असे म्हणतात )  कलम २४३ नुसार हि कार्यवाही करतील या कलमाच्या काही उपकलमांद्वारे पाकिस्तानचे राष्ट्रपती पुढील २५ दिवसात निर्णय पंतप्रधानाला कळवू शकतात . त्यांनी बदल सुचवल्यास  बदलानुसार  पंतप्रधानांनी सुचवलेल्या  उमेदवाराविषयी पाकिस्तानचे राष्ट्रपती २० दिवसात निर्णय घेऊ शकतात . मात्र विद्यमान लष्करप्रमुखांचा कालावधी लक्षात घेता यावर इतका वेळ लागणार नाही अशी शक्यता बोलून व्यक्त करण्यात येत आहे            पाकिस्तानी प्रशासनव्यवस्थेत आणि राजकीय अवस्थेत पाकिस्तानी लष्कराचे एक