पोस्ट्स

मार्च १०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत ऑस्ट्रेलिया मधुरतेकडून अधिक मधुरतेकडे

इमेज
सध्या ऑस्टेलियाचे पंतप्रधान   अँथनी अल्बानीज चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत . या दौऱ्यात ते विविध विषयांवर भारताशी करार करत पूर्वी असणारे भारत आणि ऑस्टेलिया यांच्यातील मधुर संबंध अधिकच मधुर करतील . भारताचे माजी पंतप्रधान   पी व्ही नरसिंह यांनी सुरु केलेल्या लुक ईस्ट पॉलिसीचा पुढील टप्पा अर्थात ऍक्ट ईस्ट पॉलिसी   अंतर्गत भारत सध्या आपल्या पूर्वेकडील सदस्यांशीसंबंध वाढवण्यावर भर देत आहे त्या अंतर्गत या घडामोडी अभ्यासाव्या लागतील . या लुक ईस्ट पॉलिसीमधील घडामोडी बघितल्यास   गेल्या दीड ते दोन वर्षात भारताने पूर्वेकडील देशांमध्ये ऑस्टेलियाया या देशाशी संबंध वाढवण्यावर विशेष भर दिलेला दिसत आहे    २०२१मध्ये ऑस्टेलियाने भारताला Talisman Sabre या युद्ध अभ्यासात सहभागी करावे असे सूतोवाच केले   . हा युद्ध अभ्यास ऑस्ट्रोलीया   आणि अमेरिकेकडून संयुक्तरित्या आयोजित करण्यात येतो . या युद्ध अभ्यासात जमिनीवरील आणि पाण्यावरील तसेच हवाई तिन्ही प्रकारच्या युद्धाभ्यास केला वाजतो ऑस्ट्र