पोस्ट्स

जानेवारी १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान मोठ्या बदलाच्या वाटेवर

इमेज
       शुक्रवारी 14 जानेवारी रोजी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे  गेल्या 75 वर्षातील पहिले सुरक्षा धोरण जाहिर केले. हे सुरक्षा धोरण 2022 ते 2026 पर्यत पाकिस्तानची आर्थिक आणि अंतर्गत वाटचाल कशी असेल ? यावर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकते. या धोरणाचे दोन अहवाल आहेत. त्यातील एक भाग जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. तर दुसरा भाग देशासाठी महत्तवाचा आहे, असे सांगून जनतेसाठी  प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. Wion Newsने दिलेल्या बातमीनुसार देशातील विरोधी पक्षांनी भारताशी गुप्त करार केला असल्याने तो भाग गुप्त ठेवला असल्याचा आरोप केला आहे. जो सरकारने पुर्णतः फेटाळला आहे. पाकिस्तानी सरकारने असा कोणताही करार करण्यात आलेला नाही. प्रत्येक देश त्यांचा प्रत्येक बाबी उघड करत नाही, तसेच याबाबत असल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे सांगण्यात आले आहे.      या धोरणानुसार येत्या 100 वर्षात पाकिस्तान भारताशी युद्ध करणार नाही. या धोरणात काश्मीरविषयी अत्यंत त्रोटक उल्लेख असल्याने इंम्रान खान विरोधात तेथील जनमत मोठ्या प्रमाणात असल्याचे wion news  या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीत सांगण्यात आले आहे. तर इंडिया ट