पोस्ट्स

नोव्हेंबर ५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जी २० म्हणजे काय रे भाऊ ?

इमेज
       १६ नोव्हेंबर नंतरचे पुढील एक वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे कारण १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी इंडोनेशिया येथील बाली शहरात जी २० या समूहाचे १७ वे अधिवेशन झाल्यावर जी २० चे अध्यक्षपद भारताला मिळणार आहे .   जगतातील प्रमुख १९ देशांचा आणि युरोपीय युनियन समूह असणारा जी २० हा समूह जगातील एक प्रमुख आर्थिक गट आहे   या अश्या समूहाचे अध्यक्षपद भारताला मिळत असल्याने या समूहाविषयी एक जागरूक नागरिक म्हणून आपणस माहिती असणे आवश्यक आहे चला तर जाणून घेऊया जी २० या समुहा विषयी .        जी २० मध्ये सहभागी असणाऱ्या देशांच्या जीडीपीच्या विचार करता या सर्व देशांचा जीडीपी एकत्रितरित्या जगाच्या एकत्रित जीडीपीच्या ८८ % आहे जगाच्या एकूण व्यापाराच्या ७७ % व्यापार या समूहाच्या देशातील आहे   जगातील एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्या या देशात राहते तर जगाच्या एकूण जमिनीच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी जवळपास ५० % या देशांनी व्यापलेला आहे त्यामुळे जगातील हा समूह आर्थिक