पोस्ट्स

जानेवारी २८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रशिया युक्रेन युद्धाची तीव्रता वाढणार का?

इमेज
         रशिया युक्रेन युद्धाची तीव्रता वाढणार का ?असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे त्याला कारण आहे जर्मनीने युक्रेनला आम्ही आमच्या बनावटीचे रणगाडे देऊ इच्छितो अशी घोषणा केल्याचे  २६ जानेवारीला जर्मनीने ही घोषणा  घोषणा केल्यानंतर काही तासातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन बायडेन यांनी देखील आम्ही देखील आमचे रणगाडे युक्रेनला देऊ इच्छितो अशी घोषणा केली . रशियाच्या सरंक्षण मंत्रालयाने याबाबत प्रतिक्रिया देताना यामुळे युद्धाची भीषणता वाढण्याची शक्यता दाखवली आहे . मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्षांनी याबाबत काहीही मतप्रदर्शन हा लेख लिहण्यापर्यंत केलेलेनाही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांनी या निर्णयाचे स्वागत करताना आम्ही या मदतीमुळे अधिक सक्षमतेने लढू शकू अशा आशावाद व्यक्त केला आहे  ऊत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जॉन ऊन यांनी रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याबाबत युनाटेड नेशन अपयशी ठरल्याची टीका केली आहे याबाबत रशियाकडून उत्तर कोरिया रशियनबरोबर असलेली त्यांच्या सीमावर्ती प्रदेशात काय उपद्रव करतो याकडे लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे          जर्मनीने रणगाडे देण्याची घोषणा केली असली तरी