पोस्ट्स

एप्रिल ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पद्धत आपली पद्धत त्यांची

इमेज
              आपल्या जगभरात विविध प्रकारच्या शासनव्यस्था अढळतात काही मोजक्या देशांचा अपवाद वगळता त्यासर्व लोकशाहीचीच विविध रूपे आहेत . काही ठिकाणी  अध्यक्षीय लोकशाही आहे तर भारतासारख्या काही देशांत संसदीय लोकशाही आहे या सर्व लोकशाहीप्रधान शासनव्यस्था असणाऱ्या देशात शासन प्रमुख ठरवण्यासाठी निवडणूका होतात . या निवडुणकांमधून शासन प्रमुख निवडण्याच्या पद्धतीत देखील अनेक फरक आहेत अमेरिका सारख्या देशात राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवाराला स्वतःच्या पक्षाचे अधिकाधिक  इलेक्टोर जिंकावे लागतात  ज्या पक्षाचे सर्वाधिक इलेक्टोर  जास्त जिकतात  त्या पक्षाचा उमेदवार अमेरिकेचा राष्ट्र्याध्यक्ष होतो    त्यातही एका विशिष्ट राज्यतील   सर्वात जास्त  इलेक्टोर जिंकल्यास त्या पक्षाने सर्व  इलेक्टोर जिंकले असे समजले जाते उदाहरणार्थ एक राज्यता ३५  इलेक्टोर आहेत त्यातील १८  इलेक्टोर एक पक्षाने जिंकले अमी १७ त्याच्या विरोधी पक्षाने जिंकल्यास १८  इलेक्टोर जिंकलेल्या पक्षाने सर्वांच्या सर्व ३५  इलेक्टोर जिंकले असे मानण्यात येत भारतात लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडणून देणाऱ