पोस्ट्स

सप्टेंबर ३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विश्वविक्रम करणारी आपली भारतीय रेल्वे

इमेज
                        आपली भारतीय रेल्वे गेल्या काही दिवसापासून सातत्त्याने विश्वविक्रम करत आहे . हे सर्व विश्वविक्रम नवीन मार्ग उभारताना झाले आहेत . ज्यामध्ये नवीन मार्ग उभारताना उभारण्यात येणाऱ्या पुलांचा समावेश करावाच लागेल . गेल्या वर्षभरतील रेल्वेचा नवीन मार्ग उभारणीचा आढावा घेतल्यास जम्मू काश्मीर आणि आणि ईशान्य भारतात रेल्वेने अनेंकअर्थात  विश्वविक्रम करणारे पुलांची निर्मिती केल्याचे दिसते . अत्यंत प्रतिकूल भौगोलिक स्थितीवर मात करत रेल्वेने हे पूल बांधलेले आहेत . या प्रत्येक पुलाचे स्वतंत्र असे वैशिष्ट आहे . काही वेळेस ज्या  पूल ज्या समुद्रसपाटीवर उभारण्यात येत आहे त्यामुळे विश्वविक्रम होत आहे , कधी त्या  पुलासाठी वापरण्यात यणाऱ्या पद्दतीमुळे तर कधी , पुलाची उंचीमुळे हे पूल विश्वविक्रम करत आहे .  माझे आजचे लेखन त्या साठीच                 मित्रानो , सध्या ईशान्य भारतातील राज्याच्या राजधान्या रेल्वेच्या नकाश्यावर आणण्याबरोबर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वेमार्ग उभारण्याचे काम सुरु आहेत .त्याअंतर्गत हे पूल उभारले जात आहेत . ज्यामध्ये आसाम या राज्यातून मणिपूर या राज्याच्य