पोस्ट्स

नोव्हेंबर २३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वणवा कांगारूंच्या देशातील

इमेज
                                                               सध्या विविध घडामोडीनी आपला भारत आणि महाराष्ट्र  अक्षरशः ढवळून जात असताना, पृथ्वीगोलावर आपल्या भारताच्या साधारणः विरोधी बाजूवर असलेल्या ऑस्ट्रोलियच्या पूर्व बाजूला आतापर्यतच्या ज्ञात इतिहासातील सर्वात मोठ्या वणव्याने तेथील सरकारची अक्षरशः झोप उडवली आहे .  तेथील न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँड या दोन राज्यात आणीबाणी जाहीर जाहीर करण्यापर्यंत तेथील परिस्थिती बिघडली आहे . हा लेख लिहीत असताना त्यामध्ये किमान 8 लोकांच्या मृत्य झाल्याचे वृत्त आहे .            मित्रानो पृथ्वीगोलावर भारताच्या साधारणतः विरोधी बाजूवर असलेल्या ऑस्ट्रोलियच्या पूर्व बाजूला भूभागाचे आपणास काय त्याचे  असे सर्व साधारण आपणस वाटू शकेल ?  मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की , येव्हढ्या मोठ्या प्रमाणात  वणवा पसरण्याची  जी कारणे सांगितली जात आहेत , त्यांमध्ये तेथील बदलते हवामान हे एक प्रमुख असल्याचे बोलले जात आहे .             मित्रानो  याचा आपणास असणारा धोका समजण्यासाठी  भारताच्या मान्सूनवर  खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करणाऱ्या अलं लिनो आणि ला नीना या सम