पोस्ट्स

जुलै २, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अजून एक पाउल रेल्वेचा खासगीकरणाकडे

इमेज
             आपण सर्व मराठी भाषिक अध्यत्माचा रंगात न्हाउन जात असताना किंवा  करोना विषयक बातम्या माहिती करुन घेत असताना 1जूलै 2020 रोजी भारतीय रेल्वेने एक परीपत्रक प्रसिद्ध केले . ज्या विषयी मराठी भाषिक माध्यमांमध्ये फारच कमी माहिती प्रसारीत करण्यात आली .द हिंदू या भारतातील महत्त्वाच्या इंग्रजी दैनिकात मात्र याविषयी सविस्तर छापून आले आहे .                 या परीपत्रकाद्वारे भारतीय रेल्वेचे खासगीकरणाचा दृष्टीने पाउल पुढे गेल्याचे स्पष्ट दिसत आहे .या परीपत्रकाद्वारे रेल्वेने 109 रेल्वेस्थानकादरम्यान खासगी रेल्वे चालवण्यासाठी खासगी रेल्वे चालकांना त्यांची तयारी सिद्व करण्याचे आदेश दिले आहेत . या 109रेल्वे स्थानकांची 12 विभागात विभागणी केली आहे . या रेल्वे चालवतांना रेल्वेचेच कर्मचारी वापरण्यात येणार असल्याचे, आणि यामुळे भारतीय रेल्वे प्रगतशील होण्यात हातभार लागणार असल्याचे रेल्वेचा प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. मात्र ही सर्व रेल्वेचे खासगीकरण करण्याची पद्धत असल्याचे स्पष्ट दिसत आहे .                                              जरी म्हणायला या रेल्वे गाड्या रेल्वेचे कर्मचारीच