पोस्ट्स

मे १४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शनी जयंती विशेष

इमेज
यंदा शुक्रवार 19 मे रोजी वैशाख महिन्याची अमावस्या आहे . भारतीय   तत्वज्ञानानुसार वैशाख आमवस्या ही शनी जयंती म्हणून ओळखली जाते . भारतीय पौराणिक मान्यतेनुसार वैशाख आमवस्या या   दिवशी भगवान सुर्याची प्रथम   पत्नी संज्ञाने सुर्याचे तेज सहन झाल्यामुळे ,  केलेल्या आपल्या प्रतिकृतीपासून शनीदेवाचा जन्म झाला , असी धारणा आहे .  शनीच्या मातेने प्रचंड तप , आराधना केल्यामूळे ती काळवंडली ज्याचा परीणाम शनी देवांचा रंगावर झाला ते , कृष्णवर्णीय झाले . या कृष्णवर्णीय मुलाचा भगवान सुर्यांना राग आला . त्यांनी त्यास हळू   चालण्याचा शाप दिला . पुढे एका ऋषींच्या शापामुळे अपंगत्व आल्याने ती   चालगती अजूनच मंदावली . माझ्या माहितीनुसार   भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेव वगळता अन्य ग्रहांची उतप्तीची कथा भारतीय पुराणात मिळत नाही . भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेवाची उत्पतची कथा जेव्हढी   रंजक आहे , तेव्हढाच खगोलीय ग्रह देखील शनी आहे          गेल्या काही महिन्यापर्यंत शनी ग्रह 83 उपग्रहांसह सौरमालितील सर्वाधिक उपग्रह असण