पोस्ट्स

जुलै २६, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

होय प्रेमप्रकरणामुळेच

इमेज
केंद्रीय क्रुषीमंञी यांनी प्रेमप्रकरणामुळे आणी व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात ,असे विधान केले आहे .त्या विषयी इतर लोक संताप व्यक्त करत आहेत . पण माझ्या मते केंद्रीय क्रुषीमंञी योग्य तेच बोलले . शेतकरी प्रेमामुळेच आणी व्यसनाधीनतेमुळेच आत्महत्या करतो ,माञ शेतकर्याचे हे प्रेमप्रकरण काळ्या आईसी केलेले असते . कोणत्याही व्यक्तीशी केलेले नसते. आणी व्यसनाच म्हणाल तर जमीनीतुन धान्य पुरवण्याचे व्यसन त्याला असते . आपले धान्य पुरवण्याचे व्यसन न करता आल्या ने शेतकरी आत्महत्या करतो . तसे केंद्रीय मंञ्यांनी असे बोलण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाहिये , मागे लोकांनी नैसर्गिक विधी केल्याने उत्तराखंडाचे संकट आल्याचे विधान त्यांनी केले होतेच .असो आपल्या भारतात लोकशाही आहे . कोणी काहिही बोलू शकतो . तर सांगायचा मुद्दा अशा की आपल्या संविधानात कायद्याचा विषयांची विभागणी तीन भागात केली आहे . संघसुची तील विषयावर फक्त केद्र सरकार करू शकते, राज्यसुची वर राज्यसरकार कायदा करू शकते (अपवाद दिल्ली चा दिल्लीतील राज्य सरकार राज्यसुचीतील काही विषयावर कायदे करू शकत नाही , परीणामी केजरीवाल आणी नजीब जंग यांच्यात