पोस्ट्स

मार्च २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या बदलांना आपण तयार आहोत का ?

इमेज
             "आमच्या प्रदेशात गेल्या १ हजार वर्षात अशा मुसळधार पाऊस झालेला नाही " हे विधान आचार्य अत्र्यांनी यांनी  कोणत्या लेखनात केलेले  भाषणात केलेले  विधान नाही  हे विधान केले आहे ऑस्ट्रेलिया या देशातील क्यिन्सलँड आणि न्यू साऊथ वेल्स या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी . २२ फेब्रुवारीपासून  ऑस्ट्रेलिया देशाच्या पूर्व किनाऱ्यावर अतिशय मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे हा मजकूर लिहीत असताना ब्रिसबेन नदीच्या खोऱ्यातून सुमारे ६७ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले आहे आतापर्यंत ९ जणांचा यात मृत्य झाला आहे  अनेक भागांचा संपर्क तुटलाय काही भाग अंधारात बुडालाय . . आता मुसळधार पाऊस म्हंटल्यावर हे होणारच आपल्याकडे लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागते तसेच किमान  पानास जणांचा मृत्यू होतो काही भागांचा विद्युत पुरवठा देखील खंडित होत होतो  त्या पार्श्वभूमीवर ९ मृत्यू आणि ६७ हजार लोक विस्थापित होणे आणि काही  भागाचा विद्युत  आणि डाळं वळणाचा संपर्क तुटणे सं काही विशेष नाही असे समजणे पूर्णतः चुकीचे ठरेल कारण तो देश भारतासारखा विकसनशील देश नाही तर पूर्णतः व