पोस्ट्स

ऑक्टोबर २५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चिंताजनक भविष्य सामोरी

इमेज
                 जगाचे तापमान वाढवणाऱ्या हरितवायूंचे प्रमाण मागच्या २०२० या वर्षी जग काहीसे बंदिस्त असताना जगाचे  व्यवहार मंदावले असताना देखील विक्रमी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे जागतिक हवामानशास्त्र  संघटनेमार्फत केल्लेल्या एका अभ्यासात ही बाब उघड झाली आहे             जागतिक हवामनशास्त्र संघटनेच्या अभ्यासानुसार कार्बनडाय ऑक्साईड मिथेन नायट्रस ऑक्साईड या वायूंचे प्रमाण वाढण्याची गेल्या दहा वर्षातील जी सरासरी होती त्यापेक्षा गेल्या २०२० या वर्षी अधिक प्रमाणात या वायूंचे उत्सर्जन झाले ज्यामुळे पॅरिस करारात सांगितलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .  दुर्दैवाने हे पारंपरिक कोळस्या पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होत आहे . मानवाकडून करण्यात हरितवायूच्या उत्सर्जनपैकी सुमारे ५०% उत्सर्जन हे महासागरातील [आणि आणि वनांच्या मार्फत शोषले जाते मात्र या घटकांमुळे किती हरितवायू शोषले जाणार ? याचे प्रमाण तापमान पर्जन्य आणि इतर भौगोलिक घटकांमुळे कमी जास्त होऊ शकते . या घटकांमध्ये झालेल्या बदलामुळे मागच्या २०२० या वर्षी कार्बनडाय ऑक्साईड वायूचे उत