पोस्ट्स

डिसेंबर २०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२३ भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

इमेज
                सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षच सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात भारतात आलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था क्षेत्रातील घडामोडी बघूया    गेल्या वर्षासारखेच या वर्षी वंदे भारत एक्स्प्रेस चर्चेत राहिली.मागच्या वर्षासारखेच याही वर्षी अनेक वंदे भारत एक्स्प्रेसच्या अनेक सेवा  सुरु करण्यात आली.वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये फक्त बसून प्रवास करण्याची सोय असल्याने स्लीपर बर्थ असणारी सुद्धा वंदे भारत असावी याबाबत या वर्षी खुप चर्चा झाली .वर्षाच्या अखेरीस काही वंदे भारत मध्ये प्रायोगिक तत्वा

सिंहावलोकन २०२३ भारतात आलेल्या नैसर्गिक आपत्ती

इमेज
    सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षच सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात भारतात आलेल्या नैसर्गिक आपत्ती या क्षेत्रातील घडामोडी बघूया नैसर्गिक आपत्तीचा विचार करता सरते वर्ष  २०२३ हे कायमच स्मरणात राहील कंप, ज्वालामुखीचा उद्रेक, जमीन खचणे दरडी कोसळणे या सारख्या जमिनीशी संबंधित आपत्ती या भूगर्भाशी निगडित आपत्ती म्हणून समजल्या जातात तर अतिशय जास्त पाऊस, अतिशय कमी पाऊस,  पावसाचे उशिरा येणे, पावसाचे उशिरा माघारी परतणे,  बेमोसमी (अवकाळी ) पाऊस, गारा पडणे, वीज पडणे, अतिशय कडक ऊन,  अत्यंत बोचरी थंडी,  या