पोस्ट्स

जून १३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिंदी मराठी दोघी भगिनी

इमेज
                            माझा गेले काही दिवस काही हिंदी भाषिक व्यक्तीशी सात्यत्याने संपर्क येतोय .त्यावेळी मला हिंदी आणि मराठीत काही साम्य स्थळे आणि काही वेगळ्या बाजू प्रकर्षाने जाणवल्या . त्या सांगण्यासाठी आजचा पञप्रसंग                                       हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा जर वरकरणी खुपश्या सारख्या वाटत असल्या तरी,  त्यात अनेक मूलभूत फरक आहे .   आपल्या मराठीतील "ज्ञ" या अक्षराचा हिंदीत उच्चार  " ग्य" अशा होतो .आपल्या मराठीत ज्ञ आणी ग्य ही दोन वेगळी अक्षरे समजली जातात . माञ हिंदीत ग्य आणी ज्ञ यांचे उच्चारण सारखेच आहे .   आपल्या मराठीत " ङ" हे अक्षर फारशे प्रचलीत नाही . माञ हिंदीत असे टिंब दिलेले अक्षर सर्वमान्य सहज गोष्ट आहे . मी जेव्हा हिंदीत काही लेखन केले तेव्हा माझ्या हिंदी भाषिक मिञांनी या मुद्याचा वापर करत चुका काढल्या असो . हिंदीत पुर्णविराम म्हणजे उभी रेष असते मी सवयीने टिब दिले असता त्यानी फुल स्टॉप नही दिया आपने ! अशी टिप्पणी दिली होती .  .                        माझा त्या अनूभवावरून मी एक गोष्ट शिकलो ते म्हणजे हि