पोस्ट्स

ऑगस्ट २१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एसटीला झाल तरी काय ?

इमेज
           एसटीला झालं तरी काय    ?  असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या बातम्या सध्या महाराष्ट्र एसटीबाबत  ऐकायला येत आहेत . ऐतिहासिक अश्या संपानंतर एसटी बसेस सुरु झाल्या खऱ्या . .मात्र त्यानंतर सुरु झालेल्या एसटीला सुरक्षित प्रवास म्हणजे एसटीचा प्रवास या वाक्याचा विसर पडलेला दिसत आहे ऐतिहासिक संपानंतर सुरु झालेल्या बसेसला अपघात होण्याचे किंवा बस नादुरुस्त होऊन रस्त्यातच बंद पडण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणत वाढल्या आहेत . बसेसचे वायपर योग्य प्रकारे कार्यरत असणे म्हणजे काहीतरी गंभीर गुन्हा आहे सबब बसेसचे वायपर कमीत कमी  कार्य कसे करतील यासाठी काम करणे आवश्यक आहे ,असा समज एसटीतील अधिकाऱयांचा तर झालेला नाहीना ? असे बसमध्ये फिरताना सध्या अनुभवायास येत आहे बस प्रवाश्यांना घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावात जात असताना सस्पेंशनमध्ये बिघाड होणे,टायर पंचर झाल्यावर बदली टायर नसणे . परिणामी प्रवाश्याना रस्त्यात उतरवून दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढच्या प्रवासाला पाठवणे हे प्रकार आता एखादा नियम असावाजो न पाळल्यास गंभीर आहे असे वाटवे इतके हे नित्याचे झाले आहेत . हे सर्व प्रकार  घडत आहे सर्वसामान्यांच्या हक्काच