पोस्ट्स

जानेवारी ३१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आर्थिक पाहणी अहवाल २०२१- २२

इमेज
अर्थ संकल्पाचा एक दिवस प्रकाशित होणारा आर्थिक पाहणी या वर्षी अहवाल ३१ जानेवारी रोजी  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला  . आर्थिक पाहणी अहवालामध्ये सरत्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था कशी होती ? पुढील वर्षात तिला कोणते धोके उदभवू शकतात याची माहिती असते अनेकांना अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवालहे सारखेच वाटू शकतात त्यांना मी सांगू इच्छितो की . आर्थिक पाहणी अहवाल मागील वर्षाचा असतो तर अर्थसंकलपात पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन असते संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सन १९५० -५१ या आर्थिक वर्षापसून सुरु झाली सन १९६४ पर्यंत हा अहवाल अर्थसंकल्पाच्या दिवशीच सादर होत असे मात्र सन १९६४ पासून अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यास सुरवात झाली सर्वसाधानपणे आर्थिक पाहणी अहवाल चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायझर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या  इकोमोमिक्स डिव्हिजन मार्फत तयार केला जातो मात्र या वर्षी  चीफ इकॉनॉमिक ऍडव्हायझर कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ  डिसेंबर २०२१ मध्ये संपल्याने हा आर्थिक पाहणी अहवाल प्रिन्सिप