पोस्ट्स

डिसेंबर ३०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२१ नमोयोजना

इमेज
        एकविसाव्या शतकाच्या  तिसऱ्या दशकाच्या पहिल्या वर्षात भारताच्या केंद्र सरकारने अनेक दूरगामी निर्णय घेतले , ज्याच्या येणाऱ्या भविष्यकाळात मोठा फायदा होणार आहे . इलेट्रीक उपकरणाचे हृद्य समजल्या जाणाऱ्या  कंडक्टरच्या निर्मितीसाठी देशांर्गत पुरेश्या उत्पादनासाठी पुरेशी निधीची आणि आवश्यक त्या पायभूत सोइ सुविधांचा उभारणीचं निर्णय घेणे भारतीय रेल्वेचे विधुतीकरणाच्या प्रयत्नाला गती देणारे निर्यय घेणे , भारतात सर्वत्र एकाच गेजचे रेल्वेमार्ग असावेत या साठी प्रयत्न करणे अ भियांत्रीकीसाठी आधीच्या शिक्षणात भौतिकशास्त्र, रसायनशात्र  अणि गणित नसले तरी अभियांत्रिकीला प्रवेश घेता येण्याचा निर्णण.  अभियांत्रिकीचे शिक्षण इंग्रजी सोडून अन्य प्रादेशिक भाषेत आणण्यासाठी प्रयत्न करणे,  एका राज्यात सुरवातीला नोंदवलेले वाहन दुसऱ्या राज्यात वापरतना  भारतीय वाहन कायदा 1986 नुसार आवश्यक असणाऱ्या  प्रकियेत मोठी सुधारणा करणे तसेच सरंक्षण क्षेत्रातील भारताची परदेशी संसाधनांवर असणारे अवलंबत्व मोठ्या प्रमाणात कमी करणे इसरोच्या संशोधनासाठी मोठा प्रमाणात निधीची तरतूद करणे सौर उर्जेला अधिकाधिक चालना देणे वाहनातून