पोस्ट्स

डिसेंबर २४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२३भारताच्या शेजारील देशातील घडामोडी

इमेज
सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता   मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने नविन कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता   ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात   भारताचे शेजारी या क्षेत्रातील घडामोडी बघूया    भुतानचा अपवाद वगळता भारताच्या सर्वच शेजारी देशात यंदा मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली . श्रीलंकेत वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यातच तेथील सरकारने वीजदर मोठ्या प्रमाणात वाढवले . मागच्या वर्षांपासून सामोरे जात असलेल्या आर्थिक अडचणींवर सुटका करण्यास

सिंहावलोकन २०२३ :भारतात झालेले, आंदोलन आणि हिंसा

इमेज
सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने नविन कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात, आंदोलन, हिंसा या क्षेत्रातील घडामोडी बघूया          सरत्या वर्षात झालेल्या आंदोलनाचा विचार करता, महाराष्ट्रात वर्षाच्या सुरवातीलाच झालेले एम पी एस सी द्वारे अधिकारी होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून झालेल्या  आंदोलनाचा विचार करावाच लागेल. परीक्षेचे स्वरूप लेखी वर्णनात्मक करु नये. ते पुर्वीप्रमाणे ऑब्जेटिव्हच ठेवावे,20 असी त्यांची मागणी होती. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून ऑब्जेटिव्हच प्रकारची तयारी करत आहोत त्यामुळे हा बदल इत