पोस्ट्स

फेब्रुवारी ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विदित यांचे नष्टचर्य कधी संपणार ?

इमेज
                   नाशिकच्या तरुणाईचे आयकॉन  भारताचे  क्रमांक दोनचे सुपर ग्रँडमास्टर  विदित गुजराथी यांचे नष्टचर्य कधी संपणार ? असा सवाल सध्या बुद्धिबळप्रेमींकडून  करण्यात येत आहे . टाटा स्टील चेस  टूर्नामेंटमध्ये नवव्या फेरीपर्यंत अत्यंत उत्तम प्रदर्शन करत  विजयाचा दावेदर समजल्या जाणाऱ्या  विदित यांचा  पराभव दहाव्या फेरीत भारताच्याच आर प्रगण्यानंद  यांनी केला त्यानंतर ११ फेरीत बुद्धिबळाच्या विद्यमान विश्वविजेता असणाऱ्या मॅग्नस कलर्सन यांच्या बरोबर झालेला डाव वगळता त्यांचे आतापर्यंतचे प्रदर्शन काहिसे निराशाजनकच ठरले.  अर्थात कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात असे नैराश्याचे ढग येतच असतात मात्र विदित यांच्यासारखे खेळाडू त्यांच्यावर मात करत पुन्हा नव्याने उभारी घेतात क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यात देखील असा कालखंड येऊन गेला जो नर्व्हस नाईन्टी म्हणून प्रसिद्ध आहे त्यावर ज्या प्रमाणे सचिन तेंडुलकर यांनी मात  केली तसे विदित पण करतील यात एक बुद्धिबळप्रेमी म्हणून माझ्या मनात तिळमात्र शंका नाही           टाटा स्टील चेस  टूर्नामेंटमध्ये  मध्ये बाराव्या फेरीचा डाव खेळता