पोस्ट्स

ऑक्टोबर २७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आशियान आणि आपण

इमेज
   आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ ऑक्टोबरला  "इंडिया आशियान समिट"मध्ये संबोधन करणार आहेत .    पंतप्रधान कार्यालयाकडून बुधवारी २७ ऑक्टोबर या बाबत माहिती देण्यात आली  ब्रुनेईच्या सुलतानाच्या आग्रहावरून पंतप्रधान या समिट ला संबोधित करणार आहे दरवर्षी ही समिट होत असते ही समिती विविध स्तरावर वर्षातून अनेकदा होत असते पंतप्रधान संबोधित करत असलेली ही परिषद सरकारच्या प्रमुखांची समिट आहे                                                     आशियान     भारताचे परसदार अशा ज्या राष्ट्रांचा उल्लेख करता येइल अश्या दक्षीण पूर्व आशियातील राष्ट्रांनी स्थापन केलेली ही संघटना .  जिची स्थापना ८ ऑगस्ट १९६८ ला झाली सुरवातीला तिच्यात मोजके देश होते . कालांतराने त्यातील सहभागी देशांची संख्या वाढत गेली आज हा मजकूर लिहीत असताना या संघटनेचे ब्रुनाई , मलेशिया , इंडोनेशिया , लाओस , कंबोडिया, म्यानमार फिलिपाइन्स सिंगापूर थायलंड हे  १० सदस्य देश आहेत  .या प्रादेशीक संघटनेचा विकास फारच चांगला झाला  ईयु सारखे स्वतंञ्य चलन नसले तरी आसियान मधील राष्ट्रांचा अंतर्गत व्यापार प्रचंड आहे   भारत पाक सारखे