पोस्ट्स

मार्च ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यशापशाचा हिंदोळक्यावर विदित गुजराथी

इमेज
           सध्या आपल्या भारतात सर्वत्र पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याबाबत चर्चा सुरु ,असताना,  समस्त बुद्धिबळ रसिकांचे लक्ष बेलग्रेड या शहरात होणाऱ्या  या वर्षातील दुसऱ्या ग्रांपी स्पर्धेचा आंनद लुटत आहे भारताचे प्रतिनिधीत्व नाशिकचे तरुणाचे आयकॉन भारताच्या बुद्धिबळ संघाचे कप्तान भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि  पेन्टला हरिकृष्णन हे करत आहे फिडे नियमानुसार २०२२ या वर्षी होणाऱ्या तीन पैकी कोणत्याही दोन  ग्रांपी स्पर्धेत बुद्धिबळ खेळाडू सहभागी होऊ शकतात . आतापर्यंत एक ग्रांपी स्पर्धा झालेली आहे तर दुसरी ग्रांपी स्पर्धा सध्या सुरु आहे . या स्पर्धेला २८ फेब्रुवारी  दिमाखदार सुरुवात झाली   प्रत्यक्ष खेळाला  १ मार्च रोजी सुरु झाले या स्पर्धेतील साखळी सामने ७  मार्चपर्यंत होणार आहेत  ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूं पहिल्या ग्रांपी प्रमाणेच आपल्या गटातील उर्वरित तीन खेळाडूंशी प्रत्येकी दोन सामने खेळणार आहेत ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूंचे एका वेळी पांढऱ्या मोहऱ्या असतील तर दुसऱ्या वेळी काळ्या मोहऱ्या असतील . आठ मार्च या दिवशी साखळी स्पर्धेत जर दोन खेळाडूंचे गुण