पोस्ट्स

ऑक्टोबर २, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इस्रोतील महिला राज

इमेज
          आजमितीस महिला पुरुषांच्या खांद्यास खांदा लावून सोडाच कित्येक क्षेत्रात त्यांच्या पुढे गेल्या आहेत खेळात पुरुषांच्यापेक्षा अधिक पदके आणत आहे .दहावी बारावी सोडून  यूपीएससी सारख्या अवघड परीक्षांमध्ये सुद्धा पुरुष उमेदवारांपेक्षा अधिक संख्येने आणि वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण होत आहेत . अवकाश संशोधन क्षेत्र सुद्धा याच प्रकारातले . अमेरिका सारख्या प्रगत देशातीलच नव्हे तर भारतासारख्या अजूनही परंपरेच्या चौकटीत अडकलेल्या देशातील महिलावर्ग देखील अवकाश संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत.एका अंदाजानुसार इस्रो मध्ये सुमारे वीस ते पंचवीस टक्के महिला कर्मचारी आहेत त्या सध्या  पदांवर नाही तर अत्यंत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत त्यापैकी महत्वाच्या महिला शास्त्रज्ञाची आपण यादी केली असता आपणास खालील महिला शास्त्रज्ञांची नवे घ्यावीच लागतील त्यांच्या नावांशिवाय भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोचा इतिहास पूर्ण होणे अशक्यच आहे चला तर जाणून घेऊया या महिला शास्त्रज्ञांची माहिती        रितू करीधाल:    इस्रोच्या मंगळयान मोहिमेमध्ये डेप्युटी ऑपेरेशन डायरेक्टर या पदावर कार्यरत असणाऱ्या रितू करीधाल य

ब बुद्धिबळाचा (भाग 11)

इमेज
     आपल्या मराठीतील वर्तमानपत्रे आय. पि. एल. या क्रिकेटच्या स्पर्धेच्या वार्तांकनांनी भरुन पडलेली असताना, स्पेनमध्ये सुरु असणाऱ्या बुद्धिबळाच्या महिला सांघिक विजेतेपद स्पर्धेत बलाढ्य संघांना धूळ चारत भारतीय संघ आंतीम फेरीत पोहोचला आहे. मुळात जगातील अव्वल दहा संघात होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होता येणे, हेच मुळी अभिमानास्पद. त्यातही त्यांना अस्मान दाखवत त्या स्पर्धेतील आंतीम फेरी गाठणे अधिकच कौतूकास्पद ठरते.           या वेळी कोरोना लसीकरणाचा गोंधळामुळे भारताची आघाडीची बुद्धिबळपटू आणि जागतिक रँपिड बुद्धिबळ विजेती कोनेरु हंपी यांना सहभागी होता आले असताना भारताने इतिहास रचायला सुरवात केली आहे. कोनेरु हंपी यांनी कोव्हँक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत.मात्र युरोपात फक्त कोव्हीशिल्डला मान्यता असल्याने त्यांना या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. मात्र त्यांची उणीव हरीका द्रोणावली यांच्या कप्तानीखाली खेळणाऱ्या भारतीय संघांने जाणवू दिली नाही, याबाबत त्यांचे अभिनंदन करावेच लागेल.अन्य अनेक खेळात महत्तवाचा खेळाडू नसला किंवा तो लवकर बाद झाल्यास पत्याच्या बंगल्याप्रमाणे आपला खेळ कोसळल्याची अनेक उदाहरणे