पोस्ट्स

डिसेंबर १८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वागत उत्तरायणचे

इमेज
      आपल्या भारतात काही कालावधी अत्यंत महत्वाचे समजले जातात . उत्तरायण हा अशाच महत्वाचा कालावधी म्हणजे उत्तरायण . . जो२२ डिसेंबर पासून २१ जून पर्यंत असतो मित्रानो हा कालावधी सूर्याचा भासमान भ्रमणामुळे निर्माण होणारा एक भौगोलिक चमत्कार आहे   पृथ्वी सूर्याभोवती फिरते , हे आता सर्वमान्य झाले आहे . याचा आपल्याला दृष्यपरिणाम म्हणजे सूर्याचे रोज बदलणारे स्थान . सामान्यतः आपण सूर्य पूर्वेला उगवतो असे मानतो . मात्र संपूर्ण वर्षात फक्त दोनच दिवस असतात ज्या दिवशी सूर्य वास्तविक पूर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो पूर्व दिशेपासून काही अंश उजव्या अथवा डाव्या बाजूला म्हणतात . यास सूर्याचा भासमान भ्रमण मार्ग म्हणतात . आपण शेजारील चित्रात तो बघू शकतात .  या भासमान भ्रमणात सूर्य   जेव्हा त्याच्या डाव्या   हाताच्या सगळ्यात कडेच्या बिंदूपर्यत पोहोचतो . ज्या बिंदूपासून तो परत     उजवीकडे भासमान भ्रमण सुरु करतो तो दिवस म्हणजे उत्तरायण सुरु होण्याचा दिवस जो   या वर्षी गुरुवार २२ डिसेंब