पोस्ट्स

डिसेंबर २, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

4मिनिटे 37सेंकदाला एक

इमेज
    सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना 1डिसेंबर रोजी गृह मंत्रालयाने एक आकडेवारी सादर केली.जी अत्यंत मन विष्षण करणारी आहे. 1 जानेवारी 2016 ते 10 सप्टेंबर 2021या कालावधीत 6लाख व्यक्तींनी भारतीय नागरीकत्वाचा त्याग केल्याचे या आकडेवारीत सांगण्यात आले आहे. सुमारे 4मिनिट 37सेंकदात एक इतके हे प्रमाण भयावह आहे. देशाला लागलेल्या ब्रेन ड्रेनच्या शापातून अजूनही भारताची सुटका न झाल्याचेच हे निर्देशक आहे.         नुकतेच ट्टीटर या समाजमाध्यमांचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झालेले पराग अग्रवाल हे या ब्रेनड्रेनचेच एक उदाहरण.भारतात कर्तुत्वाला बुद्धीमतेला पुरेसा न्याय न मिळेल, याची श्वास्वती मिळत नसल्याने, भारतातील अनेक तरुण सन 2000च्या आसपास भारतातून बाहेर पडत,  इतर देशात मुख्यतः अमेरीकेत स्थाईक झाले. भारतातील बुद्धीमता अस्या प्रकारे बाहेर पडण्यास ब्रेनड्रेन असे संबोधले गेले. जी व्यक्ती भारताच्या प्रगतीसाठी कार्य करु शकत होती, अस्या व्यक्तीने भारतातील व्यवस्थेमुळे कंटाळून आपले बौद्धिक सामर्थ्य दुसऱ्या देशाच्या प्रगतीसाठी वापरणे, या सारखे दुर्देव ते क