पोस्ट्स

ऑगस्ट ७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपल्या एसटीमध्ये हे बदल कधी दिसतील ?

इमेज
    सध्या जग मोठ्या प्रचंड गतीने बदलत आहे .ज्याला आपल्या भारतातील विविध राज्य परिवहन महामंडळे देखील अपवाद नाहीत . नुकतेच गोवा  राज्याचा परीवहन महामंडळाकडून ( जे कदंब नावाने प्रसिद्ध आहे)  आणि गुजरात राज्याचा परीवहन महामंडळ  राज्याच्या परिवहन महामंडळाकडून दोन मोठे बदल करण्यात आले. त्यातील गोवा सरकारकडून त्यांचा परीवहन महामंडळात करण्यात येणारा बदल आपल्या महाराष्ट्राचा परीवहन सेवेत करावा, यासाठी खुप आधीपासून आपल्या एसटीमध्ये सुरु आहेत. मात्र आपल्या नंतर येवून गोव्याने यामध्ये बाजी मारली आहे         तर गोवा राज्य परीवहन महामंडळाकडून इलेट्रीक बसेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. गोवा राज्यातील म्हापसे या बस स्थानकावर त्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे . या बस स्थानकातून गोव्यात आणि शेजारील कर्नाटक राज्यात बेळगाव निपाणी भागात बस वाहतूक सुरु करण्यात आली आहे. गोवा एसटी प्रशासनाची महाराष्ट्रात सिंधूदुर्ग जिल्ह्यात सुद्धा  इलेक्ट्रीक एसटी बस सेवा सुरु करण्याची तयारी होती. मात्र महाराष्ट्राने त्यास नकार दर्शवला असे प्रतिपादन गोव्याचे परीवहन मंत्र्यांनी केल्याचे म्हापसा न्युज या वेबपोर्टलवर दिलेल्या