पोस्ट्स

ऑक्टोबर २३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नेपाळ आजचा उद्याचा

इमेज
      सिने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा  अंमली पदार्थाचा सेवन केल्याचा आरोपामुळे  कारागृहात बंदी असल्यामुळे त्याच्या विषयीचा बातम्या आणि सध्या  असलेल्या क्रिकेट विश्वचषकासंबंधी बातम्या देण्यात माध्यमे व्यस्त असताना आपल्या शेजारील देश असणाऱ्या नेपाळविषयी दोन घडामोडी घडल्या  घडामोडींपैकी एक घडामोड आपला शत्रू असणाऱ्या चीनविषयक आहे तर दुसरी आपल्या भारताविषयक आहे .      नेपाळ आपले मित्र राष्ट्र आहे .आपल्या भारतीय लष्करात नेपाळी सैन्याची एक पलटण आहे . भारतीय प्रशासन सेवेत भारताने भूतान बरोबर  देशाचे नागरिक येऊ शकतात तो देश म्हणजे नेपाळ तसेच नेपाळ आणि भारत यातील सीमा खुली असल्याने एकमेकांच्या देशातील नागरिक पासपोर्ट आणि व्हिसा शिवाय एकमेकांच्या हद्दीत जाऊ शकत असल्याने त्याचा विषयीच्या घडामोडी आपणास एक जागरूक नागरिक म्हणून माहिती असणे आवश्यक आहे माझे आजचे लेखन त्यासाठीच       तर मित्रानो , नेपाळच्या गृह मंत्रालयामार्फत केलेल्या एका सर्वेक्षणात नेपाळच्या हुमला जिल्ह्यात चीनने नेपाळच्या बऱ्याच भागात घुसखोरी केल्याचे दिसून आले आहे . या भागात चीनने सीमा रेषेवर अनधिकृतरित्या कुपण  उभारले तो भाग न