पोस्ट्स

नोव्हेंबर १९, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्यथा त्यांचा

इमेज
              आज मी तुमच्याशी या ब्लॉगच्या माध्यमातून संवाद साधत असताना युनाटेड स्टेस्टस ऑफ अमेरिका या देशात स्थलांतलाराविषयी मोठे वादळ  उठलय . अमेरिकेने मेक्सिको या देशाच्या मार्फ़त अमेरिकेत येणाऱ्या मध्य अमेरिका खंडातील लोकांविषयी कडक भूमिका घेत त्यांना प्रवेश नाकारलाय . मेक्सिको देशाबरोबर असणाऱ्या आपल्या सीमेवर मोठे कुंपण उभारले होते आणि  काल रविवारी मेक्सिको देशाबरोबर असणाऱ्या आपल्या सीमावर्ती प्रदेशात पोलीस तैनात केले होते . आज मेक्सिको देशातच त्यांना येण्यासाठी प्रवेश नाकालाय .सध्या जगभरात निर्वासितांचा मोठा प्रश्न आहे          दोन वर्षांपूर्वी उत्तर आफ्रिकी खंडातील  देशातून येणाऱ्या स्थलांतरित लोकांचा मोठा प्रश्न गाजला होता . किंबहुना या स्थलांतरितांचा समूहातील एका छोट्या मुलाचा किनाऱ्यावर आलेला मृतदेह त्या वर्षीचा सर्वाधिक  चर्चिला गेलेला विषय होता . भारताच्या शेजारील देश असणाऱ्या बांगलादेश आणि म्यानमार यांच्यात वादाचा विषय असणाऱ्या रोहिंग्यांचा विषय सुद्धा या स्थलांतरांचाच विषय आहे . भारतासह या दोन्ही देशातील सरकारने त्यांना प्रवेश नाकारलंय              कोणताही नि