पोस्ट्स

ऑक्टोबर २५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऋषी सुनक यांच्या निवडीतून भारताला घ्यावयाचे आदर्श

इमेज
             अत्यंत अवघड अश्या स्थितीतील युनाटेड किंग्डम या देशाची सूत्रे ऋषी सुनक यांनी स्वीकारली फाळणीपूर्व ब्रिटिश भारतातून प्रथमतः आफ्रिका खंडातील विविध देशात वास्तव्यास असलेल्या आणि सरतेशेवटी युनाटेड किंगडम मध्य स्थिरावलेल्या सुनक यांच्या घरातील ऋषी यांनी युनाटेड किंगडम या देशाची सूत्रे हाती घेतल्याने समस्त भारतीय उपखंडाला आनंद होणे स्वाभाविकच आहे .या भागातील प्रत्येक जण त्यांच्या रूपाने स्वतःचा अंश त्या ठिकाणी बघत आहे जे सुद्धा स्वभावविक आहे मात्र हे प्रकरण एकेकाळी आपल्याला गुलामीत ढकलणाऱ्या देशावर आपल्या भागातील लोकांचे राज्य आले इतकाच या गोष्टीचा अर्थ नाही         ऋषी सूनक यांची पंतप्रधानपदी निवड करण्याची पद्धत भारतीयांनी अभ्यासण्याची गरज मला वाटते . पक्षांर्गत लोकशाहीद्वारे त्यांची निवड झाली त्याचे पूर्वसुरी  लिझ ट्रस यांच्या निवडी दरम्यान ऋषी सूनक आणि   लिझ ट्रस  यांच्या दरम्यान झालेच्या टीव्ही डिबेट या ब्रिटिश सरकारी वृत्तवाहिनी बीबीसीवर दाखवण्यत आल्या . या चर्चा फक्त त्यांच्या ध्येयधोरणावर आधारित होत्या . त्यामध्ये ते देशातील मूळ व्यक्ती आहेत की स्थलांतरित आहेत याचा लवलेश

बदलत्या जागतिक राजकारणात भारताची भूमिका

इमेज
                    सध्या जगाचे राजकारण वेगाने बदलत आहे . या बदलणाऱ्या जागतिक राजकारणात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे . किंबहुना बदलत्या जागतिक राजकारणाचा इकेंद्रबिंदू भारत असणार आहे , असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी आज   जगाची    स्थिती आहे . गेल्या वर्षभरात विविध देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपती यांचे वाढलेले भारत दौरे याचीच साक्ष    देतात असे मम्हटल्यास वावगे ठरू नये                  या २०२२वर्षात ,. १९ आणि २० मार्च रोजी जपानचे पंतप्रधान फुमिओ किंशिंदा यांची दोन दिवशीय भारत भेट झाली   २ एप्रिलला . इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट   भारताच्या तीन दिवशीय भेटीवर येणार होते मात्र वैद्यकीय कारणास्तव त्यांच्या दौरा रद्द झाला . मात्र त्यांनी आपला प्रतिनिधी भारतात पाठवला . पूर्वनियोजित दौरा नसताना चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी   इस्लामाबाद येथील ऑर्गनाझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज या परिषदेच्या अधिवेशनवरून बीजिंगला जात असताना नवी    दिल्ली येथे मोदींची भेट घेतली . मार्चच्या शेवटच्य