पोस्ट्स

फेब्रुवारी १७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीलंका सरकारचा सर्वसामान्याना दरवाढीचा शॉक

इमेज
           सध्या आपली बहुतांशी माध्यमे पाकिस्तानी सरकारकडून किती मोठ्या विजेच्या दारात वाढ केली आहे याच्या रसभरीत बातम्या देत असताना आपल्या दुसऱ्या शेजारील देशात देखील विजेच्या दारात मोठी वाढ केली आहे आणि तो देश मागच्या वर्षी प्रचंड चर्चेत असणारा श्रीलंका श्रीलंकन सरकारने एक परिपत्रक काढत गुरुवार १६ फेब्रुवारीपासून देशातील विजेच्या दारात ६६ % वाढ केली आहे सरकारला आशा आहे की या निर्णयामुळे संकटग्रस्त श्रीलंकेसासाठी बेलआउट देण्याच्या विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सहानुभूतीपूर्वक विचार करेल   वीज दरात वाढ झाल्याची घोषणा ऊर्जा आणि ऊर्जा मंत्री कांचना विजेसेक्रा यांनी केली . मागच्या वर्षी आर्थिक संकटाच्या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी   या दरात ७५ टक्क्यांनी वाढ केली होती         या दरवाढीमुळे  . प्राप्तिकर 36 टक्के इतका जास्त असणाऱ्या श्रीलंकेत सर्वसामान्य नागरिकांच्या त्रासात भर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे आम्हाला सर्व भर जनतेवर टाकण्याची मुळीच इछा ना