पोस्ट्स

जून १३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऑनलाईन शिक्षणाच्या कथा

इमेज
               सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी शिक्षण कोणत्या प्रकारे सुरु करता येईल ,  बाबाबत विविध  मतमतांतरे सध्या समाजमाध्यमांद्वारे मांडली  जात आहेत   काही व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे अशी मागणी करत आहेत . तर काही जण  ऑनलाईन शिक्षण मुलांना देणे  धोक्याचे आहे , त्याच प्रमाणे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी संसाधने सांगण्याकडे आहेत का ? असा मुद्दा मांडता त्यास विरोध करत आहे .मात्र या संदर्भात मी आतापर्यत विविध   प्रसारमाध्यमांकडून  ऐकलेल्या/ वाचलेल्या  चर्चेत एक मुद्दा काहीसा दुर्लक्षिला जात आहे असे  मला वाटतं  असल्याने तो मुदा मांडण्यासाठी आजचे लेखन .                                         तर पुण्यातील प्रभात रोड येथे पूर्वी कार्यरत  असणाऱ्या  आणि सध्या बंद पडलेल्या बालचित्रवाणी या संस्थेने ही संस्था कार्यरत असताना विद्यार्थ्यंना अध्यायनात  साह्य करतील असे सुमारे  प्रत्येकी अर्धा तासाचे कित्येक व्हिडीओ तयार केले आहेत . सध्या मात्र  ते व्हिडीओ बालचित्रवाणीच्या बंद पडलेल्या इमारतीत धूळ खात पडले आहेत . माझ्या मते विध्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात हे व्हिड