छिन्नमानसिकता अर्थात स्किझोफेनिया
येत्या बु धवारपासून अर्थात 13 मे पासून आपण एका महत्तवाच्या आजाराचा जागृती विषयक सप्ताह साजरा करणर आहोत . . त्या आजाराचे नाव आहे छिन्नमानसिकता अर्थात स्किझोफेनिया. अत्यंत गंभीर अश्या या मानसिक आजाराबाबत आपल्या भारतात पुरेसी जनजागृती नाही. मराठीतील देवराई या चित्रपटाचा अपवाद सोडता मराठीमध्ये याविषयावर फारसे चित्रपट झालेले नाहीत . हिंदीतही हेच चित्र आहे . आपल्या शरिरात मेंदूच्या डाव्या बाजूला डेपोमलिन नावाचा एक अंतस्त्राव होतो. त्याचे प्रमाण वाढल्यास सदर आजार होता. (आणि कमी झाल्यास पार्किसन हा आजार होतो ) आजारात पुर्णत: बरे होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे सदर आजार व्यक्तिचे संपूर्ण आयूष्य बदलून टाकत...