पोस्ट्स

जानेवारी १३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक स्तरावर हवामान बदलावरून नव्या वादंगाला सुरवात

इमेज
         गुरुवार १२ जानेवारी रोजी युनाटेड अरब अमिरात ( युएइ ) या   देशाने केलेल्या एका घोषणेने जागतिक स्तरावर    हवामान बदलावरून नव्या वादंगाला सुरवात झाली आहे . चालू वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात   किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरवातीच्या आठवड्यात    युनाटेड अरब अमिरात या देशात होणाऱ्या Conference  Of Parties ( जे   आपल्या अद्यक्षरांवरून COP नावाने अधिक प्रसिद्ध आहे ) च्या अधिवेशनाच्या संदर्भात केलेल्या एका घोषणेने हा वाद सुरु झाला आहे युनाटेड अरब अमिरात या देशाच्या राष्ट्रीय तेल उत्पादक कंपनीचे कार्य्रकरी प्रमुख या COP २८ चे प्रमुख   असतील हीच ती घोषणा होय . कोल्ह्याच्या तावडीत बकऱ्यांची सुरक्षा देण्याचा हा प्रकार आहे / स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी पर्यावरणाची हानी करणाऱ्या व्यक्तीच्या हाती पर्यावरणाच्या संरक्षणाची जवाबदारी कोणत्या अधिकारात देता येऊ शकते ? चोराच्या हाती खजिन्याचा किल्ल्या देण्याचा हा प्रकार आहे   या प्रकारच्या   प्रतिक्रिया या निमित्याने पर्यावरण रक्