पोस्ट्स

मार्च १०, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे वाचन (भाग३)

इमेज
मला आठवतं माझ बालपण चांदोबा, ठकठक, चंपक किशोर आदी मासिकांनी समृध्द केल. काही दिवसापुर्वी मी पेपर स्टाँलला भेट दिली असता जाणवले की काही कार्टुन काँमिक्सचा अपवाद वगळता बहूतेक बालसाहित्य बंद झालंय .रविवारी येणाऱ्या  वृत्तपत्राच्या बालसाहित्याचा पुरवण्यांनी वाचनाची गोडी लावली . आजकाल अपवाद वगळता वृत्तपत्रांनी बालसाहित्याची पुरवणी देणे बंदच केलंय. त्यामुळे ज्यामुळे मला वाचनाची गोडी लागली.ती गोष्ट सध्याचा मुलांना मिळणे काहीसे अवघड आहे.आताच्या मुलांच्या पालकांना आता अन्य स्त्रोत शोधून आपल्या पाल्यांना वाचनाची गोडी लावावी लागेल. पुढे माध्यमिक शाळेत असताना शाळेतील ग्रंथपालांनी माहितीपर पुस्तकांची गोडी लावली त्यामुळे माझे ज्ञान समृद्ध होण्यास मदत झाली  मी लहानपणी नाशिक येथील सार्वजनिक वाचानालयाचा बालविभागाचा सक्रिय सभासद होतो.त्यामुळे देखील माझे वाचन बरेच समृध्द झाले मला अनेक व्यक्ती लहानपणी माझी आवड लक्षात घेवून गोष्टींची पुस्तके भेट स्वरूपात देत असे‌.त्यातून माझी वाचनाची आवड घट्ट होत गेली आता देखील लहान मुलांना भेट देताना आवर्जून पूस्तकेच भेट दिली तर त्यांना वाचनाची गोडी लागू शकते‌.‌काही जण आत