पोस्ट्स

नोव्हेंबर १, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचे बांगलादेशाबरोबरचे संबंध अधिक दृढ

इमेज
            आपला भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अधिक मैत्रीपूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याला कारणीभूत ठरले आहे दिनांक १ नोव्हेंबर रोजी भारताच्या मदतीने बांगलादेशात  सुरु झालेले दोन विकासप्रकल्प तसेच ईशान्य भारताशी उर्वरित भारताचा संबध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या बांगलादेशमधील अखूरा ते त्रिपुराची राजधानी अगरताळा या दरम्यान सुरु झालेली रेल्वेसेवा .  व्हिडीओ कन्फसरिंग द्वारे भारतीय प्रमाणवेनुसार सकाळी साडेदहा वाजता तर बांगलादेश प्रमाण वेळेनुसार सकाळी दहा वाजता हे उदघाटन पार पडले . भारताच्या शेजारी प्रथम या तत्वानुसार हि विकासकामे करण्यात येत होती या विकासकामांमुळे चीनच्या भारताच्या शेजारील देशांना आपल्या विळख्यात अडकवून भारताला आपल्या पंज्यात घेण्याच्या कृतीला काही प्रमाणात आळा बसेल         तर मित्रानो बांगलादेशची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प बांगलादेशातील खुणला डिव्हिजन मधील रामपाल या शहरात होणार आहे या प्रकल्पातून १३२० मेगावॉट वीज निर्माण होईल . हा   प्रकल्प बांगलादेश-इंडिया फ्रेंडशिप पॉ