पोस्ट्स

जानेवारी ८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काळे गोरे सर्वत्र

इमेज
          शाहरुख खान यांच्या एक चित्रपट आहे "माय नेम इज खान ....' . या चित्रपटात एक दृश्य आहे ज्यामध्ये दोन समाज घटकांमध्ये दंगल होते छोटा रिझवान(चित्रपटातील शाहरुख खानच्या पत्राचे नाव ) घाबरत घाबरत बाल्कनीतून बाहेर येतो तेव्हा तो  खाली उभा असणाऱ्या मोठ्या वयाच्या लोकांचे बोलणे ऐकतो " वो गंदे लोग है उनको काट देना चाहिये ! " वाक्याचा अर्थ न समजलेला रिझवान ते गुणगुणत आतमध्ये येतो तेव्हा रिझवानची आई त्याला तू हे काय बोलत आहेस ? असं काही नसत असे म्हणत त्याला कागदावर दोन मनुष्याची चित्रे काढायला सांगून त्याला यातील चांगला मनुष्य कोणता ? आणि वाईट मनुष्य कोणता ? असे विचारते .रिझवान गांगरून जातो . मग ती त्याला सांगते ते ज्याप्रमाणे आपल्या समाजात जशी काही माणसे तुझी चेष्टा करतात टर उडवतात तर काही जण तुझी काळजी घेतात तसेच त्यांच्यामध्येही आहेत ती वाईट माणसे आहेत हा गैरसमज डोक्यातून काढून टाकं , असं काही नसत रिझवानच्या आईने त्याला दिलेला हा सल्ला अत्यंत महत्त्वाच्या आहे सध्याच्या काळात याचे महत्व तर अजूनच वाढलेय आणि त्यास कारणीभूत ठरलंय . एका विशिष्ट समुदायाच्या महिलांच्या फोटो