पोस्ट्स

मे १६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कश्यासाठी वाचनासाठी

इमेज
                         कालचीच गोष्ट आहे, मी सहजच टीव्हीवर सर्फिंग करत असताना लोकसभा टीव्ही या वाहिनीवर एक साहित्यिकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दिसला , अन मनात विचार आला, टीव्हीसारख्या ताकदवान माध्यमांचा साहित्यप्रसार अश्या गोष्टीसाठी वापर फक्त सरकारी मालकीच्या वाहिन्यांनीच का करावा ? नाही म्हणायला  नेटवर्क 18लोकमत या वाहिनीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी दर रविवारी साहित्यीकांचा मुलाखतीचा कार्यक्रम लागत असे . (त्यावेळी या वाहिनीचे नाव आय बी एन लोकमत होते ) मात्र सध्या तो कार्यक्रम बंद आहे   त्यामुळे माझ्या माहितीत लोकसभा टीव्हीवरील सदर कार्यक्रम वगळता , पुस्तके आणि साहित्यिकांचा बाबत दुसरा कार्यक्रम नाही . जर असेल तो या पोस्टच्या खाली सांगावा ?  त्याचप्रमाणे डीडी नॅशनलवर 'किताबनामा हा कार्यक्रम प्रकशित होत असे मात्र ते देखील सरकारी मालकीचेच ठरते ना  .                                      विविध वृत्तपत्रातून आणि काही  नियतकालिकांमधून  नवीन प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची माहिती येते .मराठीतील तुरळक अशी फक्त याचसाठी प्रकाशित होणारी काही नियतकालिके मला माहिती आहेत . आणि अशी नियतकालिक