पोस्ट्स

फेब्रुवारी ९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिक जिल्ह्याचा बुद्धिबळ संघ ठरवण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

इमेज
        आपल्या पैकी बहुतेक सर्वांनाच कोणत्या तरी संस्थेचे खेळाचे प्रतिनिधित्व करण्यास आवडते आपण अमुक एका संस्थेचे प्रतिनिधित्व करतोय हे सांगताना अनेकांना स्वर्ग दोन बोटेच शिल्लक राहतो येन केन प्रकारेण आपल्याला एखाद्या संस्थेचे प्रतिनिधित्व करायला मिळावे यासाठी अनेकजण जीवाचे अक्षरशः जीवाचे रान करतात , त्यातही हे  प्रतिनिधित्व बुद्धीचे श्रेष्ठत्व  सिद्ध करणाऱ्या बुद्धिबळ सारख्या खेळातील असेल तर मग काय विचारायलाच नको अनेकांना जग जिंकल्याचाच अनुभव असतो तो आपल्या सुदैवाने नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेमुळे आपणस तो अनुभव मिळणार आहे नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना येत्या र्तविवारी तो अनुभव घेण्याची संधी देत आहे    महाराष्ट्र राज्याच्या बुद्धिबळ संघाच्या निवडीसाठी , पाठवण्यत येणारा  नाशिक जिल्ह्याचा   बुद्धिबळ संघ ठरवण्यासाठी ,  नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . रविवार १३ फेब्रुवारी रोजी ही बुद्धिबळ स्पर्धा होईल .यात पहिल्या चार जणात  येणारे पुरुष आणि महिला खेळाडू नाशिक येथे होणाऱ्या  महाराष्ट्राच्या संघ निवडीसाठी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील  महा