पोस्ट्स

सिंहावलोकन 2021 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२१ नमोयोजना

इमेज
        एकविसाव्या शतकाच्या  तिसऱ्या दशकाच्या पहिल्या वर्षात भारताच्या केंद्र सरकारने अनेक दूरगामी निर्णय घेतले , ज्याच्या येणाऱ्या भविष्यकाळात मोठा फायदा होणार आहे . इलेट्रीक उपकरणाचे हृद्य समजल्या जाणाऱ्या  कंडक्टरच्या निर्मितीसाठी देशांर्गत पुरेश्या उत्पादनासाठी पुरेशी निधीची आणि आवश्यक त्या पायभूत सोइ सुविधांचा उभारणीचं निर्णय घेणे भारतीय रेल्वेचे विधुतीकरणाच्या प्रयत्नाला गती देणारे निर्यय घेणे , भारतात सर्वत्र एकाच गेजचे रेल्वेमार्ग असावेत या साठी प्रयत्न करणे अ भियांत्रीकीसाठी आधीच्या शिक्षणात भौतिकशास्त्र, रसायनशात्र  अणि गणित नसले तरी अभियांत्रिकीला प्रवेश घेता येण्याचा निर्णण.  अभियांत्रिकीचे शिक्षण इंग्रजी सोडून अन्य प्रादेशिक भाषेत आणण्यासाठी प्रयत्न करणे,  एका राज्यात सुरवातीला नोंदवलेले वाहन दुसऱ्या राज्यात वापरतना  भारतीय वाहन कायदा 1986 नुसार आवश्यक असणाऱ्या  प्रकियेत मोठी सुधारणा करणे तसेच सरंक्षण क्षेत्रातील भारताची परदेशी संसाधनांवर असणारे अवलंबत्व मोठ्या प्रमाणात कमी करणे इसरोच्या संशोधनासाठी मोठा प्रमाणात निधीच...

सिंहावलोकन २०२१ जग

इमेज
        सरते वर्ष २०२१ हे वर्ष जगाचा विचार करता अत्यंत वादळी ठरले . कोव्हीड १९ शिवाय अनेक घटनांनी जगाचा पट सातत्याने हलता ठेवला .सन २०२१ मध्ये चीनने तैवानबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेणे न्यझीलँड देशाने ध्रुमपान देशातून पूर्णपणे संपवण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेणे,  इस्राईलने मुस्लिम बांधवांसाठी मक्का , मदिना या नंतर तिसऱ्या क्रमांकाच्या  पवित्र असणाऱ्या अल सोफिया या मशिदीवर हल्ला करणे . अमेरिकेत त्याची राजधानी असणाऱ्या वॊशिंग्टन डिस्ट्रिक कोलंबिया या शहारला स्वतंत्र ५१ वे राज्य म्हणून मान्यता देण्याचा हालचालींना वेग , अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडला जाणे , जर्मनीत सत्तातरं होऊन डेमोक्रेक्तिक आघाडीची सत्ता जाऊन पर्यावरणप्रिय पक्षाची असलेली आघाडी सत्तेत येणे , किर्गिस्तान आणि ताजिकीस्तान या भूतपूर्व युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट  असणाऱ्या देशांमध्ये इस्कारा या नदीच्या पाण्यावरुन युद्ध होणे युके देशातून स्कॉटलंड या भागाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दयावी का ? म्हणून करावयाचा सार्वमताचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येणे आदी अनेक घडामोडी घडल्या आता या घडामोडी बघ...

सिंहावलोकन २०२१ खगोलशास्त्र

इमेज
              खगोलशास्त्राचा  विचार करता २०२१ हे वर्ष खुप काही गोष्टी घेऊन आले   कित्येक वर्षातून एकदाच दिसणाऱ्या  अनेक दुर्मिळ खगोलीय चमत्कार या वर्षात दिसले.  तसेच येत्या काळात  परिमाण घडतील  असे अनेक खगोलीय शोध या काळात लागले तसेच भारताचा विचार करता अनेक महत्वाच्या खगोलीय मोहिमांची घोषणा या वर्षात करण्यात आली या वर्षी खगोलीय विश्वात एका नव्या पर्वाचा प्रारंभ देखील करण्यात आला            या वर्षातील सर्वात मोठी खगोलीय घटना म्हणजे अवकाशीय पर्यटन. 11 जुलै रोजी  रिचर्ड  ब्रानसन यांनी अवकाश पर्यटन करुन त्याचा श्रीगणेशा केला आहे. तसे बघता ही संकल्पना या आधीच प्रत्यक्षात आणली गेली आहे.28 एप्रील  2001 साली डेनिस टिटो यांनी पहिल्यांदा मनोरंजनाकरीता अवकाशात पाउल ठेवून याची सुरवात केली आहे. मात्र पैसा मिळवण्यासाठी या संकल्पनेचा वापर करण्यासाठी उपयोग करण्याचे  श्रेय मात्र निर्विवाद रिचर्ड  ब्रानसन यांच्याकडेच   जाते. ज्यांचाकडे प्रच...

सिंहावलोकन २०२१ नैसर्गिक आपत्ती

इमेज
             सरते वर्ष २०२१ हे मानवी इतिहासात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे कायमच लक्षात राहील  या वर्षी     महाराष्ट्रात अनेकदा बेमोसमी पाऊस पडला त्याच बरोबर  अन्य वर्षी बंगालच्या उपसागराच्या तुलनेत शांत असणाऱ्या अरबी समुद्रातील चक्रीवादळांची संख्या वाढलेली आढळली  यावर्षी उत्तराखंड या राज्यात ढगफुटीचे प्रमाण मोठ्या प्रमाणत झाले उत्तराखंड राज्यात भूस्खलनाचे अनेक प्रकार घडले यामुळे उत्तरकाशी भागातील एक धरण सुद्धा फुटले मार्चच्या सुमारास  राजस्थामध्ये बिहार मध्ये उष्णतेची मोठी लाट अली पावसाच्या सुरवातीला या प्रदेशात इतर वर्षीपेक्षा या वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात वीज पडून मृत्यू झाले यातली सर्वाधिक मृत्यू राजस्थान राज्यात झाले या वर्षी महाराष्ट्रात पाऊस  काहीसा उशिरा दाखल झाला भारतात वेळेप्रमाणे दाखल झाल्यावर पावसाच्या वाऱ्यांना अनुकूल स्थिती नसल्याने तो रेंगाळला परिणामी महाराष्ट्रात काही ठिकणी दुबार पेरणी करावी लागली महाराष्ट्रात पावसाने जून महिन्यात सुरवातीला हजेरी दिल्यावर खूप दिवस गायब झाला या वर्षी महाराष्ट्रात ऑक्...

सिंहावलोकन २०२१, क्रीडा जगत

इमेज
              सन २०२१ क्रीडा विश्वाचा विचार करता संमिश्र ठरले . या वर्षी टोकियो शहरात सर्वसाधारण  ऑलम्पियाड. युनाटेड अरब अमिरात या देशात क्रिकेटच्या टी २० वल्डकप , चारही ग्रँडस्लॅम , टूर दि फ्रांस , क्रिकेट टेस्ट  वल्डकप, आशियाई युवक हॉकी स्पर्धा  यांसह बुद्धिबळाच्या अनेक स्पर्धा झाल्या . बुद्धिबळाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारच्या स्पर्धा झाल्या . हे वर्ष जागतिक क्रीडा विश्वाचा विचार करता  बुद्धिबळातील ऑनलाईन प्रकारत झालेला एका गैर प्रकारमुळे काहीसे गाजले . दैनिक लोकसत्तामध्ये या गैर प्रकाराविषयी अग्रलेख देखील छापून आला होता               भारताचा विचार करता  गेल्या २०२० प्रमाणेच या वर्षात  बुद्धिबळपटूंनी खूपच उत्तम कामगिरी केली. सांघिक महिला  बुद्धिबळ स्पर्धेत भारत उपविजेता ठरला भारताच्या  सांघिक महिला   बुद्धिबळ संघाला रशियाने हरवले .  .भारताला एक वूमन ग्रँडमास्टर (नागपूरच्या दिव्या देशमुख ) चार ग्रँडमास्टर सन २०२१ या वर्षी मिळाले ,...

सिंहावलोकन २०२१ भारत आणि जग

इमेज
       सरते वर्ष २०२१ भारतासाठी खूपच महत्त्वाचे ठरले या वर्षी मॉरिशस , युनाटेड किंग्डम , रशिया ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्याबाबत भारताला अनुकूल अश्या अनेक घडामोडी घडल्या त्यामुळे  या सरत्या वर्षात भारताचे  पररराष्ट्र धोरण खूपच यशस्वी ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी स्थिती निर्माण झाले आहे              वर्षाच्या सुरवातीलाच    आपले परराष्ट्रमंत्री मंत्री  एस जयशंकर यांनी  आफ्रिका खंडातील माँरीशियस या देशाबरोबर व्यापारी करार केला या करारानुसार माँरीसियस आणि भारत या दोन देशांमध्ये काही वस्तूंवर करमुक्त आयात - निर्यात होवू शकते.माँरीसियस हा देश जगभरात ज्या गोष्टींची निर्यात करतो, त्यातील सुमारे 75% वस्तू यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यांची एकुण संख्या 310पेक्षा अधिक आहे. या वस्तूंमध्ये सुकवलेले मासे, फळे, भाज्या, काही यंत्रसामुग्री या वस्तूंचा समावेश करता येईल.भारताचा विचार करता भारताकडून माँरीसियसला आयटी विषयक, तंत्रज्ञानविषयक, अवकाश संशोधकविषयक  सेवा विनाअडथळा पुरवता य...

सिंहावलोकन २०२१, भारत आणि जागतिक परिषदा,

इमेज
           या वर्षी २०२१ साली भारताने अनेक जागतिक परिषदांमध्ये महत्वाची भूमिका बजावली . ज्यामध्ये  हार्ट ऑफ आशिया , जी ७ , शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन , अशियन बिमस्टेसक , कॉप २६ , अश्या अनेक  परिषदनाचा समावेश होतो या परिषदनमध्ये इतर वर्षांप्रमाणंच याही वर्षी भारताने या परिषदनमध्ये    महत्त्वाची भूमिका मांडली जी भारताच्या वसुधैव कुटुबकम या तत्वाशी मेळ खाणारी होती या परिषद ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने झाल्या            काझकिस्तान या देशातर्फे एस सी ओ च्या सरकार प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते    कझाकिस्तानचे नूर सुलतान हे या बैठकीचे अध्यक्ष होते    या बैठकीचे हे २०वे वर्ष होते . ज्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व  भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकरयांनी केले  गातील सर्वात मोठी पादेशिक संघटना असलेल्या शांघाय कॉ ऑपरेशन या संघटनेची स्थापना २००१ साली आहे भारत या संघटनेच्या निरीक्षक म्हणून २००५ पासून काम करत होता तर सन २०१७ पासून या संघटनेच्या भारत पा...

सिंहावलोकन २०२१ भारत आणि भारताचे शेजारी

इमेज
            सन २०२१ हे वर्ष आणि भारत  भारताच्या शेजारील देश यांच्या विचार करता अत्यंत महत्त्वाचे ठरले यावर्षी भारताच्या शेजारील देशामध्ये अनेक घडामोडी घडल्या ईशान्य भारताबरोबर मुख भूमीचा अधिक सक्षम संपर्क स्थापित व्हाया म्हणून बांगलादेश आणि म्यानमार बरोबर झालेले करार ,नवरात्रीदरम्यान बांगलादेशातील हिंदूंवर झालेले हल्ले . मालदीव या देशात झालेले भारतविरोधी आंदोलने , अफगाणिस्तानातील तालिबानचा उदय , चीन बाबतच्या संबंधात वाढलेली कटुता , भूतानमध्ये त्यांच्या अंतर्गत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उघड झालेला भारतीय नागरिकाचा समावेश,  नेपाळच्या राजकारणी लोकांची भारत विरोधी वक्तव्ये आणि नेपाळचा विकासाबाबत भारतने उचलली पाऊले  ,श्रीलंकेमध्ये भारतीय प्रकल्पना झालेला विरोध आणि पाकिस्तानशी असणारे तणावाचे वातवरण या बाबींचा अभ्यास आपणास  २०२१ साली भारत आणि त्याच्या शेजारील देशांमाबरोबरचे संबंध बघताना करावा लागेल .      नेपाळचे हंगामी पंतप्रधान के पी ओली शर्मा यांनी २० जून २०२१  मध्ये त्याच्या घरी आयोजित केलेल्या एका सार्वजनिक कार...