पोस्ट्स

सप्टेंबर २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हँपी बर्थडे नेपच्यून ?

इमेज
      हँपी बर्थडे नेपच्यून , ! चमकलात ना ? नेपच्युन हा तर ग्रह आहे मग त्याचा कशा काय वाढदिवस ? असा प्रश्न आपणास पडला असेल . तर सांगतो   23 सप्टेंबर 1846 साली नेपच्युन या ग्रहाचा शोध लागला आज 2022 साली या ग्रहाचे   सूर्यमालेतील   समजून 176 वर्षे झाली आहेत त्या अर्थाने 23 सप्टेंबर 2022 रोजी नेपच्यून या ग्रहाचा 176 व वाढदिवस आहे म्हणून म्हंटले हॅपी बर्थ डे   नेपच्यून                    न्यूटनच्या गरुत्वाकर्षणाच्या नियमावरून शोधला गेलेला हा ग्रह सौरमालिकेतील सर्वात लांबचा आठवा ग्रह आहे . जो आकाराने सौरमालकिकेतील   आकाराने चवथा मोठा ग्रह आहे जो वस्तुमानाचा विचार करता तिसरा मोठा ग्रह आहे पृथ्वीवरील वर्षाचा विचार करता सुमारे 165 वर्षात ( अचूकपणे सांगायचे   झाल्यास 164.8 वर्षात ) तो सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करतो थोडाख्यात नेपच्यनचे एक वर्ष पृथ्वीच्या 165 वर्षाइतके आहे . याचा शोध फ्रेंच नागरिक असणाऱ्या   उर्बाईन ले वेरियर आणि जर्मन नागरिक असणाऱ्या जोहान गॉटफ्राइड गल्ले या दोन ख

दिवस रात्र समसमान

इमेज
  पृथ्वी सुर्या भोवती फिरते हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान . धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो . ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 21 सप्टेंबर .              सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत आहे असे वाटते . आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण होते पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत    जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो . त्यादिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात ते म्हणजे 21 मार्च आणि 21 सप्टेंबर