पोस्ट्स

ऑक्टोबर ११, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रवाश्याचा सेवेसाठी ..महाराष्ट्र एसटी

इमेज
        आपल्या महाराष्ट्राच्या एसटीचे २ बोधवाक्य आहेत  . पहिले म्हणजे प्रवाश्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र एसटी  दुसरे म्हणजे गाव तिथे एसटी . आपली महाराष्ट्राची एसटी हे दोन्ही बोधवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत असते .आपली आर्थिक स्थिती नाजूक असताना देखील एसटी आपल्या या बोधवाक्यापासून ढळलेली नाही  नाजूक आर्थिक स्थिती असताना देखील प्रवाश्याना अधिक चांगली सेवा देण्याचा एसटी प्रयत्न करत आहे सध्याचे जग तंत्रज्ञानाचे आहे याची जाण ठेवत एसटीने आपल्या अँपमध्ये . केलेले बदल याचीच साक्ष देत आहेत  महाराष्ट्र राज्य परिवहन चे GPS तंत्रज्ञान वर आधारित MSRTC Commuter हे Vehicle Tracking अँप नव्याने प्रवाश्यांचा सेवेत रुजू झाले आहे . पूर्वीच्या ऍपच्या तुलनेत नव्या ऍपमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. नवीन अँप ची थीम पांढऱ्या रंगात आहे जी पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक वाटते  ह्या अँप मधील सर्व सुविधा आपण आता बघूया         आपली बस नक्की कुठे आहे याची वाट बघणे आता संपले आहे नव्या ऍपमध्ये . Track Your Bus हा पर्याय देण्यात आला आहे ज्यामध्ये  आपण बस क्रमांक किंवा रिजर्वेशन क्रमांक टाकून