पोस्ट्स

नोव्हेंबर १४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंडीत नेहरु एक देशाच्या प्रगतीसाठी झपाटलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व

इमेज
                150 वर्षाच्या गुलामगिरीतून नुकताच स्वतंत्र झालेला ,  गुलामगिरीच्या कालखंडात प्रचंड आर्थिक शोषण झालेले ,  हातात   फारशी आर्थिक संसाधने नाहीत , प्रचंड गरिबी असलेल्या या   देशात दंगलीच्या अगंडोबा उसळलेला ,  शेजारच्या देशाने केलेले आक्रमण , देशात असणारे   विविध संस्थाने , प्रत्येक देश स्वतंत्र देश   भासावा अशी स्थिती   त्यांचे देशात एकत्रीकरण करणे , हा देशा समोरचा सगळ्यात मोठ्या प्रश्नपैकी एक ,   जगातील सर्व भाषिक धार्मिक विविधता या एकाच ठिकाणी एकवटली आहे का ? असे वाटावे अशी स्थिती असणारा , प्रचंड लोकसंख्येचा देश . लोकशाहीचा गंध देखील बहुसंख्य लोकांना न झालेल्या देशात लोकशाहीचे बीज रोवण्याचे प्रचंड आव्हान ,  पेलत त्यांनी देशाचे सुकाणू घेतलेले . देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी . आपण बोलत आहोत आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान   असलेल्या   पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी .14 नोव्हेंबर ही त्यांची जयंती   त्या निमित्याने त्यांना भावपूर्ण आदरांजली . मी या आधी नुकत्याच स्वत