पोस्ट्स

विशेष दिन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दृष्टिकोन बदलुया, मौन सोडूया!

इमेज
जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात ? या कारणांचा वेध घेतला असता, त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या होतात.त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात  आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच  हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर  जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात  आत्महत्या एक सामाजिक कलंक मानण्यात येतो हा सामाजिक कलंक जगातून नष्ट व्हावा  समाजात आत्महत्येबाबत व्यापक समाजजागृती व्हावी यासाठी दरवर्षी   १०   सप्टेंबर   हा   आत्महत्याविरोधी   जनजागृती   दिन   म्हणून   साजरा   करण्यात   येतो .  हा   दिन   २००३   पासून   जागतिक   आत्महत्या   विरोधी   संघटनेतर्फे ,(The International Association for Suicide...

अंतराळ आणि उद्योजकता

इमेज
              आपण अंधाऱ्या रात्री आकाशात नजर टाकल्यास आपल्यास अथांग अश्या स्वरूपात पसरलेल्या स्वरूपात तारे दिसतात ज्याला आपणाकडे अवकाश असे म्हणतात मानवाला फार अशं युगापासून या अंतराळाचे आकर्षण आहे या अंतराळातील विविध ताऱ्यांना आपल्या काल्पनिक रेषेने जोडत त्याचे विविध नक्षत्रात रूपांतरण केले आपण केलेला अभ्यास दुसऱ्या व्यक्तींना समजण्यासाठी त्या संदर्भात विविध कथा रचल्या त्यांचे पृथीवरून सातत्याने निरीक्षण केले त्याचा विविध नोंदी ठेवल्या अर्थात हे सारे पृथ्वीवरून सुरु होते पृथीच्या हवामानाचा परिणाम या निरीक्षणांवर होत असे मात्र   मनुष्यप्राणी गुहेत राहत असल्यापासून सुरु असणारा मानवाचा अंतरालाविषयी जाणून घेण्याचा विचार स्वस्थ बसत नव्हता सतराव्या शतकाच्या सुरवातीला दुर्बिणीचा शोध लागल्यावर या निरीक्षणात काहीशी सुसूत्रतत आली मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा मानवास समजू लागल्या जसे शनीचे कडे शनिपाश्चात असणारे सौरमालिकेतील ग्रह अनेक...

मानसिक आरोग्य मुलभूत अधिकार

इमेज
  मन , मानवाच्या बहुतांश सर्व क्रियांवर प्रतिक्रियांवर नियंत्रण असलेला मात्र तरीही सहजपणे दाखवता न येणारा मनुष्याच्या अविभाज्य भाग . किंवा मनुष्याच्या रोजच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं मात्र ज्याविषयी फारच कमी बोलले जाते लिहले जाते तो घटक म्हणजे मन . मानवाच्या या अविभाज्य अत्यंत महत्त्वाच्या   घटकांवर , बोलण्याचा लिहण्याचा समाजात मन आणि त्यास होणारे विविध विकार याविषयी जनजागृती करण्याच्या दिवस म्हणजे   १० ऑक्टोबर अर्थात जगातील मानसिक आरोग्य दिन.   १९९२ पासून जगातील आरोग्य संघटनेमार्फत सयुंक्त राष्टसंघटनेच्या मार्फत हा दिन साजरा करण्यात येतो हा दिवस साजरा करण्यात यावा यासाठी जागतिक मानसिक आरोग्य संघटनेमार्फत सातत्याने पुढाकार घेतला जातो १९९२ पासून साजरा करण्यात येणारा हा दिवस १९९४ पासून एक विशिष्ट संकल्पना घेऊन साजरा करण्यात येतो सन २०२३ची संकल्पना आहे Mental health is a universal human right”    उत्तम मानसिक आरोग्य हा प्रत्येकाचा वैश्विक मूलभूत अधिकार असे आपणास मराठीत म्हणता येईल         आपला सर्वांगीण विकास होण्यासाठी जशी श...

कृतीतून आशा निर्माण करुया !

इमेज
जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात ? या कारणांचा वेध घेतला असता,  त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या   होतात.त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात  आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच  हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर  जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात  आत्महत्या...

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने -

इमेज
सध्याच्या प्रचंड तापमानाच्या काळात आपणास एकच चर्चा ऐकू येते झाडे लावली पाहिजेत झाडे लावली पाहिजेत . झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल टिकतो    ही या मागची कल्पना आहे .   मानवास हे वृक्षांचे महत्व फार आधीच समजले होते . त्या अनूषंगाने मानवाने पाउले देखील टाकण्यास सुरवात केली होती . त्याचीच फलनिष्पती म्हणजे जागतिक वन दिवस . जो आपण 21 मार्च रोजी साजरा करतो . मानवी आयुष्यात वनांचे महत्व किती आहे हे आपणास तुकोबाराय आदी संताच्या अभंगातून लक्षात येतेच . संतांनी सांगितलेले हे   वृक्षांचे महत्व   आपण अनूभवू पण शकतो       उदाहरणार्थ महाराष्ट्रातील महत्तवाची समजणारी जाणारी पुणे आणि नाशिक ही शहरं घेयुया   पुणे आणि नाशिक दोन्ही समान शहरे किंबहूना पुणे अधिक जलदचं या दोन्ही शहरातून फेरफटका मारल्यास आपणास काय जाणवते ? नाशकात आपणास अधिक उन जाणवते त्या तूलनेत पुण्यात उन कमी जाणवते   पुणे अधिक प्रमाणात   ग्रीन हाउस गँसेसचे उत्सर्जन करत असून देखील आपणास हा फरक जाणवतो   . याचा मागचा कारणाचा शोध घेतला असता आपणास दिसते की पुण्याच्या आसपास असणार्...

जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्याने -

इमेज
         सघ्याच्या काळात प्रत्येकाच्या तोंडी असणारा विषय म्हणजे बदलत जाणारे हवामान . यामघ्ये सर्वच वयोगटातील व्यकती सहभागी असतात . म्हाताऱ्या व्यक्ती किंबहूना अधिकच . आमच्यावेळी हे असं नव्हतं असा त्यांचा सर्वसाधरण सूर असतो . या बदलत्या हवामानाचा किंबहूना एकूणच समस्त् ‍ हवामाचा अभ्यास करणरे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र . भुगोलाच्या प्राक्रुतिक भुगोल या मूख्य शाखेची दुय्यम शाखा असणाऱ्या शास्त्राची जनसामन्यांना ओळख व्हावी या हेतूने जागतिक स्तरावर   साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे जागतिक हवामानशास्त्र दिवस . जो 23 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो .     आपल्या भारतात ब्रिटीश राजवटीत 1903 साली शिमला येथे आजच्याच दिवशी भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना झाली . काही वर्षानी कामाचा व्याप वाढल्याने शिमला येथील कार्यालयाचे विभाजन करण्यात येउन पुणे येथील शिवाजीनगर भागात नविन कार्यालय उघडण्यात आले . हेच ते पुण्याचे प्रसिध्द ‍ शिमला ऑफिस  ...