पोस्ट्स

मे १८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपली एसटी त्यांची एसटी

इमेज
                              मला  लॉकडाउनच्या आधी दोनदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडून गुजरात  अणि कर्नाटक राज्य परिवहन महमंडळाच्या बसने प्रवास  करावा लागला. प्रवास सोईस्कर व्हावा म्हणून आरक्षण करण्याच्या हेतूने  जेव्हा  संबंधित  परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर भेट दिली असता, आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा विचार करता मला जाणवलेले  बदल सांगण्यासाठी आजचे लेखन                                   सर्वप्रथम कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या विचार करूया . कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचा विचार करता त्यांचा  संकेतस्थळावर  फार पूर्वीपासून  फक्त  व्होल्वो प्रकारच्या गाड्यांचेच आरक्षण हेते . सर्वसाधारण प्रकारच्या गाड्यांचे आरक्षण होत नाही . गुजरात राज्य परिवहन महामंडळाचा विचार करता पूर्वी त्यांच्या संकेतस्थळावर सर्व प्रकारच्या गाड्यांचे आरक्षण होत  असें .  सध्या  मात्र फक्त व्होल्वो प्रकारच्या गाड्यांचेच आरक्षण हेते . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा विचार करता , पूर्वीपासून हा लेख लिहण्यापर्यंत सर्व प्रकारच्या गाड्यांचे आरक्षण होते . नोटबंदीच्या काळात मी भी