पोस्ट्स

जानेवारी १०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आंनद सांगू सख्यारे किती ! (ब बुद्धिबळाचा भाग १९ )

इमेज
         सध्या आपल्या महाराष्ट्रात वाढत्या कोव्हीड १९ च्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनची  प्रशासनाने कोव्हीड १९ आटोक्यात आणण्यासाठी लादलेल्या निर्बंधनात आपला व्यवसाय कशा करावा  चिंतेत व्यावसायिक असताना वाळवंळामध्ये दूरवर कुठेही पाण्याच्या अंश नसताना अचानक एखादा पाण्याच्या मोठा स्रोत दिसावा आणि अतिशय आंनद व्हावा अशी एक आनंदाची बातमी ९ जानेवारी रोजी येऊन धडकली आणि सर्वांना एकच आंनद झाला झाला  नव्या वर्षाच्या प्रारंभ होऊन जेमतेम आठवडा होत नाही तोच भारताला बुद्धिबळात नवा ग्रँडमास्टर  मिळाल्याची ती आनंदवार्ता होती .         तर मित्रानो, चेन्नई येथील रहिवाशी असलेल्या १४ वर्षीय भारथ  सुब्रह्मण्यम  भारताचा ७३वा ग्रँडमास्टर झाले  आहेत  इटली या देशात सुरु असणाऱ्या Vergani Cup opem या स्पर्धेत ९ डावात ६ विजय एक बरोबरी तर दोन डावात पराभव स्वीकारून साडेसहा गुण प्राप्त करत ग्रँडमास्तरपदाचा तिसरा आणि अंतिम निकष २५०० इलो रेटिंगसह प्राप्त करत त्यांनी ग्रँडमास्टर पदाला गवसणी घालत सध्याचा काहीश्या नैराश्यच्या वातवरणात आनंदाचे क्षण पेरले बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय संघटना अर्थात फिडे या लघु लघुरूपाने परिचित अ