पोस्ट्स

सप्टेंबर ७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वन्यसंपदा धोक्यात !

इमेज
               आपल्याकडे विविध राजकीय लाथाळ्यांच्या बातम्या देण्यात  माध्यमे रंगून गेलेली असताना, जागतिक स्तराच्या विचार करता वन्यसंपदा धोक्यत असल्याचा दोन बातम्या मला बीबीसी बघतांना आढळल्या . बीबीसीच्या बातम्यांचा सूर  काहीसा भारतविरोधी आणि पाकिस्तानला साह्य करणारा असला तरी   (याचमुळे अनेकजण बीबीसीचे पूर्ण स्वरूप ब्रिटिश ब्रॉडकॉस्टिंग कंपनी च्या ऐवजी बुलशीट ब्रॉडकॉस्टिंग कंपनी असा अपरोधिक करतात ) तरी विज्ञान विषयक त्यांचे वार्तांकन खूपच सोप्या मात्र माहितीपूर्ण भाषेत असल्याने मी बीबीसी नेहमीच बघतो असो               तर सांगायचं मुद्दा असा की, जर आताच काही कार्यवाही ना केल्यास   ऑस्ट्रोलीय या देशातील 26 प्रकारच्या बेडकाच्या जाती 2040 पर्यंत पूर्णतः नष्ट  होऊ शकतात अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली  ऑस्ट्रोलीय या देशात एकूण 240 प्रकारच्या बेडकाच्या जाती अढळतात असत त्यातील चार प्रकारच्या बेडकाच्या जाती या आधीच नष्ट झालेल्या आहेत तर  26 प्रकारच्या बेडकाच्या जाती अस्तित्वासाठी  झगडत असल्याचे दिसून येत आहे . जागतिक हवामानबदलामुळे तापमान वाढून बेडकांना आवश्यक असणाऱ्या पाणथळ जागांचा ऱ्ह