पोस्ट्स

जानेवारी ८, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मला भावलेले सावरकर भाग २

इमेज
स्वातंञ्यवीर विनायक दामोदर सावरकर हे आपल्या भारतमातेचे असे एक सुपुञ होते कि ज्यांना स्वत:हून लोक स्वातंञ्यवीर म्हणत मला तरी जगात स्वातंञ्यवीर सावरकरांखरीच असा एकही व्यक्ती माहीती नाही की ज्याला लोक Liberty warrior or Independent warrior /Freedom warrior अश्या नावाने ओळखले जाते नाशिकजवळच्या भगुरचा या वीराची महती इथेच संपत नाही सावरकरांनी काय केले याच्या ऐवजी काय केले नाही असे विचार णे जास्त संयुक्तीक ठरेल त्यांनी भाषेबाबत कार्य केले त्यांनी सयमसुचकता म्हणजे काय ? ती कशी वापरतात याचा वस्तुपाठच घालून दिला सिध्दहस्त लेखक म्हणजे काय याचा वस्तू पाठच जणु सावरकरांनी घालून दिला त्याचे लेखन मुलत: वाचले कि कळते एखाद्या भाषेवर प्रभुत्व म्हणजे काय पलेदार शब्द लांबलचक वाक्य अश्या साजश्रुगारीत भाषेत लेखन करावेत ते सावरकरांनीच सध्या त्यांचे जे लेखन प्रसिध्द केले जाते ते बहुसंख्य वेळेस पुर्नलेखन केलेले साहित्य असते त्यांचे मुळ साहित्य जो वाचेल त्याची मराठी अम्रुताहूनी मधुर होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे त्यांचे कमला हे मराठीतील माझ्या माहितीतील तरी एकमेव खंडकाव्य आहे मराठीतील सर्वोत्क्रुष्ट लेखक