पोस्ट्स

मार्च २२, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यटनाची अपार क्षमता मात्र दुर्लक्षित जिल्हा लातूर

इमेज
  आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या ३६ जिल्ह्याचा विचार केला असता   प्रत्येक जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत पर्यटनस्थळांनी आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा समृद्ध आहे .  लातूर सारखा क्षेत्रफळाचा दृष्टीने छोट्या जिल्ह्यात मोडणारा महाराष्ट्राचा एका कोपऱयात असणारा जिल्हा देखील त्यास अपवाद नाहीये . लातूर या जेमतेम पाच तालुक्याच्या   जिल्ह्यात दोन भुईकोट किल्ले , एक लेणी , एक निसर्ग पर्यटन केंद्र , एक बालाजीचे मंदिर   , दोन महादेवाची मंदिरे   एक मनमोहक गार्डन , आदी पर्यटनस्थळे आहेत . एसटीचा आवडेल तिथे प्रवास या योजनेचा फायदा घेत   नुकतीच या पर्यटनस्थळांना भेटी दिल्या माझ्या या प्रवाशाची सुरवात नेहमीप्रमाणे शनिवारी झाली . शनिवारी पहाटे सकाळी सहा वाजता नाशिक लातूर या बसने मी लातूरसाठी निघालो नाशिकहून लातूरला दोन मार्गे जाता येते एका मार्ग हिंगोलीमार्गे   आहे तर दुसरा मार्ग आंबाजोगाईमार्गे आहे मी नाशिकहून लातूर आणि परत नाशिक या दोन्ही वेळेस   आंबाजोगाईमार्गे प्रवास केला या साठी