पोस्ट्स

डिसेंबर ६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संमेलनाध्यक्षांचे कवित्व !

इमेज
            ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाँक्टर जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. वयोमानामुळे, करोना संसर्गाच्या भितीमुळे आणि बदलत्या हवामानामुळे संमेलनाध्यक्ष  कार्यक्रमास प्रत्यक्ष  उपस्थित राहु शकले नाहीत. त्यांनी आँनलाईन पद्धतीने यात सहभाग नोंदवला. यावरुन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव  ठाले पाटिल यांनी एक  विधान केले.आणि महामंडळाची घटना बदलण्याची भाषा सुरु केली. तरुण साहित्यिक अध्यक्ष असावा असी चर्चा यामुळे सुरु झाली.      मुळात प्रत्येक निवड प्रक्रीयेत काहीतरी उणीवा असतातच. कमीत कमी उणीवा असलेली निवड प्रक्रीया उत्तम समजली जाते. एखादी निवड प्रक्रिया स्विकारली तर त्यातील दोषपण विनातक्रार स्विकारणे आवश्यक आहे. चांगल्या बरोबर वाइट देखील येणारच ना ? त्याचाही विनासंकोच स्विकार करायला नको का?        या आधी संमेलनाध्यक्ष महामंडळाच्या सदस्यांकडून निवडणूकीद्वारे निवडला जात असे. संमेलनाध्यक्ष पदासाठीचे उत्सुक मतदारांना आपली भुमिका घेवून मतदारांपर्यत जात आणि संमेलनाध्यक्ष बनण्यासाठी मते मागत .संमेलनाध्यक्ष पदासाठी मतदारांपर्य